IIT Bharti 2024 | भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे 11 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

IIT Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई या ठिकाणी निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथील भरती द्वारे ” बायो डिझाईन फेलो आणि असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर” या पदांकरिता योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक 7 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेली आहे. या भरती करिता अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. रेल्वे भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. त्याचबरोबर खालील देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक समजून घ्या.

  • 11 रिक्त जागा भरण्या करिता भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्याद्वारे अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
  • भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्याद्वारे होणाऱ्या भरती मधून बायोडिझेल फेलो, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथे भरती.

IIT Bharti 2024
IIT Bharti 2024

IIT Bharti 2024 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे.

  • बायो डिझाईन फेलो या पदाकरिता अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एम टेक ही पदवी किंवा एम फार्मसी इन लाइफ सायन्स ही पदवी उत्तीर्ण केलेली असावी. किंवा सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBBS / BVSc / MD M. Des or MBA कोणतीही पदवी लाइफ सायन्स मधून उत्तीर्ण केलेली असावी. केव्हा इंजिनिअरिंग पदवी सोबत उमेदवाराकडे संबंधित कामाचा अनुभव असावा. 
  • असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर या पदाकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून M.Tech / M.E / MDes / MD यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असावी. किंवा B.Tech / B.E / MBBS / MA / M.Sc / MCA / MBA यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असावी. किंवा उमेदवारांनी B.Sc / BA / B.Com यापैकी कोणती पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवाराकडे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. 
  • बायो डिझाईन फेलो या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 60 हजार रुपये वेतन देण्यात येईल. त्याचबरोबर असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 56100 ते 177500 रुपये वेतन देण्यात येईल. 
  • बायो डिझाईन फेलो या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी एकूण 10 जागा रिक्त आहेत. असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर या पदाकरिता एकूण एक जागा रिक्त आहे. 
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे. 
  • या IIT Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांची नेमणूक शेतात कोणत्या स्वरूपाची एक वर्षाची असणार आहे. जोपर्यंत प्रोजेक्ट चालू असणार आहे तोपर्यंतच त्या उमेदवारांची नेमणूक वाढवण्यात येईल. पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना वेळेवर प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. निवड समिती उमेदवारांना कमी किंवा जास्त पगार अनुभवानुसार आणि शिक्षणानुसार देण्यात येणार आहे. मुलाखतीला बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील भरतीसाठी बायो डिझाईन फेलो या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा. 
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथील भरती करिता असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा. 
  • बायो डिझाईन फेलो या पदाकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 
  • असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

IIT Bharti 2024 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील भरती करिता इच्छुक असलेल्या कोणत्याही उमेदवारांनी भरती चा अर्ज ऑनलाइन देण्यात आलेला वेबसाईट द्वारे भरायचा आहे. इतर कोणत्याही मार्गाने उमेदवारांनी अर्ज भरायचा नाही.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्याकडून देण्यात आलेली नाही. यामुळे कोणत्याही उमेदवारांनी सदरील भरती करिता ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करू नयेत.
  • इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांनी सदरील भरती करिता अर्ज करत असताना चुकीच्या पद्धतीने अर्ज करायचा नाही. चुकीच्या पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. जर उमेदवाराचा अर्ज रद्द झाला तर त्याकरिता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जबाबदार राहणार नाही.
  • सदरील IIT Bharti 2024 भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करायच्या अगोदर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करायचा आहे.
  • 7 नोव्हेंबर 2024 ही सदरील IIT Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी या तारखेच्या आत मध्ये आपले अर्ज पाठवायचे आहेत.

IIT Bharti 2024 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील IIT Bharti 2024 भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र ठरणार आहेत. अर्ज न करता कोणत्याही उमेदवाराला भरतीमध्ये सहभागी होता येणार नाही.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील IIT Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थेकडून TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे.
  • सदरील IIT Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये जर कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई यांच्याकडून उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाईल.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी वेबसाईट काळजीपूर्वक पाहायचे आहे. आणि त्यानंतर अर्ज करायला घ्यायचा आहे.
  • इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील IIT Bharti 2024 भरती संदर्भात अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला दर्शन का असतील तर आशा उमेदवारांनी recruit@ircc.iitb.ac.in या ईमेल आयडी वरती आपली शंका विचारायचे आहे.
  • इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment