Bharat Electronics Limited Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे 90 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Bharat Electronics Limited Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती करिता 4 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ‘ डिप्लोमा अप्रेंटिस ‘ या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. या भरतीच्या अधिक माहिती करिता उमेदवारांनी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. त्याचप्रमाणे अर्ज करू इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.

  • 90 रिक्त जागांकरिता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडून भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
  • सदरील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या भरती मधून ‘ डिप्लोमा अप्रेंटिस’ या पदाकरिता उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी.

Bharat Electronics Limited Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील Bharat Electronics Limited Bharti 2024  भरती करिता अर्ज करणारा उमेदवार भारतीय असावा. 
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 1 ऑक्टोबर 2021 नंतर मान्यताप्राप्त संस्थेमधून डिप्लोमा पदवी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेमधून उत्तीर्ण केले असावे. 
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर 2024 रोजी 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. एस सी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात येणार आहे. अपंग उमेदवारांकरिता वयामध्ये 10 वर्षे सूट देण्यात येणार आहे. 
  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेच्या 30 जागा रिक्त आहेत. कॉम्प्युटर इंजीनियरिंग या शाखेच्या 20 जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग या शाखेच्या 30 जागा रिक्त आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेच्या 10 जागा रिक्त आहेत. 
Bharat Electronics Limited Bharti 2024
Bharat Electronics Limited Bharti 2024
  • सदरील Bharat Electronics Limited Bharti 2024  भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मासिक मानधन 12,500 रुपये मिळणार आहे. 
  • ज्या उमेदवारांना मार्क सीजीपीए मध्ये देण्यात आलेले आहेत आशा उमेदवारांनी त्यांच्या गुणांची टक्केवारी अर्जामध्ये भरायचे आहेत. टक्केवारी न भरल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल. 
  • सदरील Bharat Electronics Limited Bharti 2024  भरती संदर्भात उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शंका असेल तर उमेदवारांनी tgtgad@bel.co.in या ईमेल आयडी वरती पाठवायचे आहेत.
  • सदरील भरती मधील उमेदवारांकरिता प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल. 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून उमेदवार अर्ज करायला सुरुवात करू शकतात. 4 नोव्हेंबर 2024 या तारखेपूर्वी उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. 
  • सदरील भरती मधील शैक्षणिक पात्रता आणि वयाची पात्रता पूर्ण करणारे उमेदवार या भरती करिता अर्ज करू शकतात. 
  • संस्थे कडून देण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टल द्वारे उमेदवार सदरील भरती करिता अर्ज करू शकतात. 
  • सदरील Bharat Electronics Limited Bharti 2024  भरती मधून निवड होणाऱ्या उमेदवारांना कॅन्टीन सवलत चार्जेबल बेसिस वर मिळणार आहे. 
  • लेखी परीक्षा करिता अर्ज करणारे उमेदवार ईमेल आयडी द्वारे अर्ज करू शकतात. सदरील भरती मधील रिक्त जागा कमी जास्त होऊ शकतात. जागा कमी किंवा जास्त झाल्या तर याबाबतचे कारण उमेदवारांना कळवता येणार नाही.
  • सदरील Bharat Electronics Limited Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या वेबसाईट वर जावे. स्टुडन्ट वरती क्लिक करावे. क्लिक करून स्टुडन्ट असे रजिस्टर करावे. एप्लीकेशन फॉर्म लिहून कम्प्लीट करावा. प्रत्येक उमेदवारासाठी युनिक एनरोलमेंट नंबर मिळेल. तो नंबर उमेदवाराने व्यवस्थित जपून ठेवावा. यानंतर उमेदवारांनी एस ए स्टूडेंट लॉगिन करावे. लॉगिन केल्यानंतर ‘ भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, गाजियाबाद’ असे सर्च करावे. त्यानंतर अप्लाय वर क्लिक करावे.
  • जर कोणत्याही उमेदवाराचे सदरील भरती मध्ये सिलेक्शन झाले नाही तर त्याची जबाबदारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड घेत नाही.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडून सदरील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

Bharat Electronic Limited Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील Bharat Electronics Limited Bharti 2024  भरती करिता ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता जाहिरातीमध्ये देण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये. 
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती, शैक्षणिक तपशील याबाबत खरी माहिती ऑनलाइन वर्गामध्ये भरायचे आहे. चुकीची माहिती भरणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल. 
  • 4 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेली नितीन दिनांक आहे. 
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच भरतीसाठी अर्ज करायचं आहे.

Bharat Electronics Limited Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील Bharat Electronics Limited Bharti 2024  भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र असणार आहेत.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडून भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
  • 4 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील भरती करिता अर्ज करायचे आहेत. या तारखेनंतर मिळालेली अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
  • मुलाखतीला येणाऱ्या सर्व उमेदवारांनी किंवा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या भरतीमध्ये समाविष्ट होणाऱ्या उमेदवारांनी सर्व भरतीच्या प्रक्रिया दरम्यान उपस्थित राहताना फॉर्मल कपड्यांमध्ये यायचे आहे.
  • सदरील भरतीमध्ये पदावर नियुक्त व्हावे यासाठी उमेदवारांनी कोणत्याही दबाव तंत्राचा उपयोग करू नये. असे आढळल्यास उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील Bharat Electronics Limited Bharti 2024  भरतीसाठी किती जागा शिल्लक आहेत आणि त्या जागांकरिता कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे याबाबतची माहिती भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

Bharat Electronics Limited Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सदरील भरती मधून उमेदवाराची निवड भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, गाजियाबाद यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांनुसार होणार आहे.
  • सदरील Bharat Electronics Limited Bharti 2024  भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण गाजियाबाद असणार आहे.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही एक गव्हर्मेंट ऑफ इंडिया ची संस्था आहे.
  • 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायला सुरुवात करायची आहे.

Bharat Electronics Limited Bharti 2024 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील भरती संदर्भात तारखा खालील प्रमाणे.

  • 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात करावी.
  • 4 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
  • 4 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी अपूर्ण असू शकतात. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment