Delhi Technological University Bharti 2024 | दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथे 12 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Delhi Technological University Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथील भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरती मधून सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहे. 9 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे अर्ज करायचे आहेत. दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्याकडून भरती करिता प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खाली देण्यात आलेली माहिती वाचावी.

  • 12 रिक्त जागा भरण्यासाठी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक या पदासाठी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्याकडून रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती.

Delhi Technological University Bharti 2024 | दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.

  • सहयोगी प्राध्यापक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून BE / B.Tech आणि ME / M.Tech ही पदवी संबंधित शाखेमधून उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराने संबंधित पदवी फर्स्ट क्लास ने उत्तीर्ण केलेली असावी. किंवा भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून फर्स्ट क्लास MCA आणि फर्स्ट क्लास M.Tech पदवी संबंधित शाखेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • प्राध्यापक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून अभियांत्रिकी पदवी आणि अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MCA फर्स्ट क्लास मधून उत्तीर्ण केलेले असावे. त्याचबरोबर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी एमटेक पदवी मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • सदरील भरती मधील पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पीएचडी पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी चांगल्या गुणवत्तेचे कमीत कमी 10 रिसर्च पेपर पब्लिश केलेले असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे मान्यताप्राप्त नामांकित विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / प्राध्यापक या पदांवर काम केल्याचा कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव असावा.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे डॉक्टरेट पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून PHD उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा टोटल रिसर्च स्कोर 120 इतका असावा.
  • सहयोगी प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित शाखेची पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
  • सदरील भरती मधील प्राचार्य पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवारांची निवड मेरिट नुसार करण्यात येणार आहे.
  • सहयोगी प्राध्यापक या पदाकरिता एकूण सहा जागा रिक्त आहेत. प्राध्यापक पदासाठी एकूण सहा जागा रिक्त आहेत.
  • दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
  • दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्याकडून येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

Delhi Technological University Bharti 2024 | दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन जाहिरातीत दिलेल्या वेबसाईट द्वारे भरायचा आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही इतर पद्धतीद्वारे भरतीसाठी अर्ज करायचा नाही.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा सदरील भरतीमध्ये देण्यात आलेली नाही. याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. सदरील युनिव्हर्सिटीच्या पत्त्यावर कोणत्याही उमेदवारांनी आपले अर्ज पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून पाठवायचे नाहीत.
  • या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना सर्व उमेदवारांनी आपले अर्ज अचूक आणि बरोबर लिहायचे आहेत. चुकीचे अर्ज लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल. त्याचप्रमाणे उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचे संपूर्ण नाव, जन्मतारीख आणि शिक्षण यासंदर्भात ची माहिती योग्य पद्धतीने लिहायचे आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी स्वतःचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड अर्जामध्ये लिहायचा आहे.
  • भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी स्वतःचा चालू ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर अर्जामध्ये लिहायचा आहे. या ईमेल द्वारे आणि मोबाईल नंबर द्वारे उमेदवारा सोबत संपर्क साधला जाणार आहे.
  • 9 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेच्या अगोदर भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.
  • दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिक माहिती मिळवण्याकरिता जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Delhi Technological University Bharti 2024 | दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र असणार आहेत. इतर उमेदवारांना संधी मिळणार नाही.

     

  • दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांनी भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेत असताना युनिव्हर्सिटी यांच्याकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

     

  • दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी या भरतीमध्ये जर कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार घडला तर अशा उमेदवारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे आशा उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येईल. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे.

     

  • सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे. आणि सविस्तर माहिती समजून घ्यायची आहे.

Delhi Technological University Bharti 2024 | दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ही सध्या दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ( DCE ) या नावाने प्रचलित आहे. या युनिव्हर्सिटीची स्थापना रोहिणी, दिल्ली या ठिकाणी झालेली होती. सध्याही युनिव्हर्सिटी दिल्ली मधील रोहिणी या ठिकाणी आहे. दिल्ली गव्हर्मेंट यांच्या अंतर्गत सदरील युनिव्हर्सिटी आणि इंजिनिअरिंग कॉलेज येत असते. या युनिव्हर्सिटी मध्ये दिल्ली पॉलिटेक्निक ची स्थापना 1941 रोजी झालेली आहे. याच्या अगोदर दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये आर्ट, आर्किटेक, कॉमर्स, इंजीनियरिंग, अप्लाइड सायन्स अँड टेक्स्टाईल या शाखेचे शिक्षण युनिव्हर्सिटी मध्ये देण्यात येत होते. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर देशामध्ये स्थापन झालेल्या युनिव्हर्सिटी पैकी दिल्ली युनिव्हर्सिटी ही एक आहे.
  • दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटी चा कॅम्पस कश्मीरी गेट ओल्ड दिल्ली या ठिकाणी कारभार चालतो. ज्यावेळेस भवाना रोड या ठिकाणी 1995 साली कॅम्पस चे नवीन बांधकाम चालू झालते त्यावेळेस संपूर्ण त्याची देखरेख ओल्ड दिल्ली कश्मीरी गेट येथून झालेली होती. नवीन तयार केलेला कॅम्पस साठी रोडची सुविधा जलद आणि उत्कृष्ट रित्या आहे. या कॅम्पसमध्ये आठ बॉईज हॉस्टेल आणि नऊ गर्ल्स हॉस्टेल आहेत. त्याचप्रमाणे मॅरीड कपल्स करिता सुद्धा होस्टेल आहेत. या कॅम्पसमध्ये एक ऑडिटोरियम आणि दोन ओपन थेटर आहेत. त्याचबरोबर एक मिनी ओपन थेटर आहे. विवेक विहार ईस्ट दिल्ली या ठिकाणी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ने अजून एका कॅम्पस ची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मॅनेजमेंट या कॉलेजची स्थापना केलेली आहे. BBA प्रोग्राम करीता एकूण 120 जागा रिक्त आहेत.

Leave a Comment