Indian Post Office Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय टपाल विभाग यांच्याद्वारे सात पदांसाठी निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय टपाल विभाग येथील भरती मधून 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरती मधून ‘ सहाय्यक अभियंता ‘ या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक 10 ऑक्टोबर 2024 आहे. ऑफलाइन पद्धतीने इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे. सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. टपाल विभागातील भरती संदर्भात उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- टपाल विभाग या भरती मधून सात जागांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- टपाल विभाग या भरती मधून ‘ सहाय्यक अभियंता ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
Indian Post Office Bharti 2024 | भारतीय टपाल विभाग येथील भरती मधील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- टपाल विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून स्थापत्य अभियांत्रिकी या शाखेची पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक अनुभव असावा.
- टपाल विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 56 वर्षापर्यंत असावे. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येईल. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात येणार आहे.
- टपाल विभागातील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क शून्य रुपये असणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या सिव्हिल इंजिनिअर उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली असणार आहे.
- टपाल विभागातील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ‘ Chief Engineer-I, Department of Posts (Civil Wing), 4th Floor, Dak Bhawan, New Delhi-110001’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.
- भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक पाठवली. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Indian Post Office Bharti 2024 | भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- सिविल इंजिनियर या भारतीय टपाल विभाग मधील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही प्रणाली भारतीय टपाल विभाग यांच्याकडून देण्यात आलेली नाही.
- भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःची शैक्षणिक पात्रता, संपूर्ण नाव, अनुभव या सर्व गोष्टी योग्यरीत्या लिहायच्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली तर उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- 10 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर सिव्हिल इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- भारतीय टपाल विभाग यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली सिव्हिल इंजिनियर भरती संदर्भातील जाहिरात इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
Indian Post Office Bharti 2024 | भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- 10 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या अगोदर ज्या उमेदवारांनी सदरील भरतीसाठी अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांची सदरील भरती मधून निवड करण्यात येणार आहे.
- सदरील Indian Post Office Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भारतीय टपाल विभागाकडून TA / DA देण्यात येणार नाही.
- भारतीय टपाल विभाग यांच्या भरतीमध्ये कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील Indian Post Office Bharti 2024 भरतीच्या परीक्षेचे ठिकाण भारतीय टपाल विभाग यांच्याद्वारे ठरवण्यात येईल.
- परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांनी सोबत हॉल तिकीट घेऊन येणे बंधनकारक आहे. हॉल तिकीट न आणणाऱ्या उमेदवाराला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.
- स्थापत्य अभियंता या पदासाठी भारतीय टपाल विभागाच्या परीक्षे करिता आवश्यक अनुभव टपाल विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Indian Post Office Bharti 2024 | भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे.
- सिव्हिल इंजिनियर या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी दरमहा 44,900 ते 1,42,400 रुपये वेतन असणार आहे.
- सुरुवातीला उमेदवार ची निवड प्रतिनियुक्ती म्हणून फक्त तीन वर्षासाठी करण्यात येणार आहे. शासनाच्या नियमानुसार नियुक्ती भविष्यात वाढवण्यात येईल.
- 26 सप्टेंबर 2024 या तारखेला सदरील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 45 दिवसाच्या आत मध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज जमा होईल या हिशोबाने अर्ज करायचा आहे.
- मिळालेल्या अर्जांपैकी जे अर्ज अपूर्ण असतील आणि ज्या अर्जासोबत कागदपत्रे जोडलेली नसतील असे अर्ज बाद केले जातील.
- सदरील Indian Post Office Bharti 2024 भरती मधून एकूण सात जागा सिव्हिल इंजिनिअर पदासाठी भरल्या जाणार आहेत.
- उमेदवाराकडे बांधकाम क्षेत्रातील कामाचा, रहिवासी आणि कमर्शियल बिल्डिंग मेंटेनन्स कामाचा, डिझाईनचा, एस्टिमेशन, कॉन्ट्रॅक्ट, सुपर विजन यांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- 56 वर्षापुढील उमेदवाराला या भरती मधून पदावर नियुक्त करता येणार नाही.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांपैकी काही ठराविक उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कामासाठी पाठवण्यात येईल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अर्ज करायचा शेवटच्या तारखेपासून मोजण्यात येईल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बायोडाटा मध्ये स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी.
Indian Post Office Bharti 2024 | भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- सदरील Indian Post Office Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी इंग्रजी भाषेमध्ये अर्ज करायचा आहे.
- अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्जाच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात आयडेंटिफाय फोटो चिकटवायचा आहे.
- उमेदवाराने स्वतःचा नाव आणि पत्ता इंग्रजी कॅपिटल लेटर मध्ये लिहायचा आहे.
- तिसऱ्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःची जन्मतारीख लिहायची आहे.
- उमेदवारांनी चौथ्या क्रमांकावर रिटायरमेंट झालेली तारीख लिहायचे आहे.
- उमेदवाराने स्वतःचे शैक्षणिक पात्रता व्यवस्थित लिहायचे आहे.
- उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या सेवेचा तपशील दिलेल्या टेबल मध्ये भरायचा आहे.
- जर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सेंट्रल गव्हर्मेंट, ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन, विद्यापीठ, राज्य सरकार, गव्हर्मेंट च्या अधिपत्याखालील संस्था यापैकी कोणत्याही ठिकाणी काम केलेले असेल तर त्या कामासंदर्भात माहिती लिहायची आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आतापर्यंतच्या सेवेमध्ये मिळवलेली अचीवमेंट लिहायचे आहे.
- अर्ज करणारा उमेदवार जर SC / ST / OBC प्रवर्गातील असेल तर त्या संदर्भातील माहिती उमेदवारांनी लिहावी.
- उमेदवाराने स्वतःच्या ऑफिस चा फोन नंबर किंवा स्वतःचा वैयक्तिक मोबाईल नंबर अर्जामध्ये लिहायचा आहे.
- यानंतर उमेदवाराने स्वतःचा पत्ता लिहून सही करायची आहे.
- उमेदवाराला आतापर्यंत दिलेली माहिती संपूर्ण खरी आहे याबाबत हमीपत्र लिहून द्यावे लागेल.
- अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मागील दहा वर्षांमध्ये कसल्याही प्रकारचा दंड लागलेला नसावा.
- स्थापत्य अभियंता या शाखेतून उमेदवारांनी डिप्लोमा मिळवलेला असेल तर अशा उमेदवाराला सुद्धा सदरील भरती करिता अर्ज करता येणार आहे.
- सदरील Indian Post Office Bharti 2024 भरती मधून उमेदवारांना ‘ सहाय्यक अभियंता ‘ हे पद मिळणार आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 45 दिवसाच्या आत मध्ये अर्ज करायचा आहे.
- भारतीय टपाल विभाग येथील भरती मधील ‘ सहाय्यक अभियंता ‘ या पदासाठी वरील दिलेले जाहिरात मध्ये अपूर्ण माहिती असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.
- भारतीय टपाल विभाग यांच्या संकेतस्थळाला भेट देऊन उमेदवार माहिती काळजीपूर्वक वाचू शकतात.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्जासोबत जोडायची सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्यावीत. आणि त्यानंतरच अर्जाला सत्यप्रती जोडायचे आहेत.