Indian Post Payment Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्याद्वारे 344 जागांसाठी करण्यात आलेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. 31 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ‘ कार्यकारी ‘ या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. या भरती करिता अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती समजून घेण्यासाठी खालील दिलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.
- 344 रिक्त जागांकरिता इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्याद्वारे भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
- ‘ कार्यकारी ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्याकडून करण्यात येणार आहे.
वनामती नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी.
Indian Post Payment Bank Bharti 2024 | इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे.
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील Indian Post Payment Bank Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था यांच्याद्वारे पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- सदरील Indian Post Payment Bank Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 750 रुपये राहील.
- पोस्ट पेमेंट बँक येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 30,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळणार आहे.
- सदरील भरती मधून उमेदवारांना केंद्र शासनाच्या संस्थेमध्ये परमनंट नोकरी मिळणार आहे.
- या भरती मधून मिळालेल्या अर्जांपैकी जे अर्ज अपूर्ण असतील असे अर्ज बाद करण्यात येतील. ज्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे आशा उमेदवारांना कोणत्याही पद्धतीने कळवण्यात येणार नाही.
- उमेदवाराची मूळ साक्ष तपासल्यानंतर त्याने ऑनलाइन भरलेल्या डेटा मध्ये तफावत आढळल्यास आशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्व वाचावी. जाहिरात पहा.
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- 11 ऑक्टोबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 या तारखे दरम्यान उमेदवार अर्ज करू शकतात किंवा अर्जामध्ये बदल करू शकतात.
- सदरील Indian Post Payment Bank Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीच्या ठिकाणी पुढीलप्रमाणे असतील. अंदमान आणि निकोबार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, चंदिगड, छत्तीसगड, दादर आणि नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, लदाख, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मनिपुर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिसा, पांडिचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या ठिकाणी उमेदवारांना सदरील पदाकरिता रिक्त जागा आहेत.
- उमेदवारांना काम करायला सोयीस्कर असलेल्या ठिकाणांवरून उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे. जर त्या ठिकाणी जागा उपलब्ध नसेल. सर उमेदवारांनी इतर क्रमवार नोकरीचे ठिकाणे पाठवायचे आहेत.
Indian Post Payment Bank Bharti 2024 | इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील ‘ कार्यकारी ‘ पदाची कामे खालील प्रमाणे.
- बँकेद्वारे बँकांच्या उत्पादना संदर्भात ठरवून देण्यात आलेले मासिक टारगेट पूर्ण करावेत लागणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला नवीन ग्राहक बँकेला मिळवून देण्याकरिता काम करावे लागेल. आर्थिक साक्षरता वाढवण्याचे कार्यक्रम उमेदवाराला राबवावी लागणार आहेत.
- ग्रामीण डाक सेवक यांच्याकरिता IPPB संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास मदत करावी लागणार आहे.
- थर्ड पार्टी सेल आणि IPPB यांच्या प्रसारा करिता उमेदवाराला काम करावे लागणार आहे.
- IPPB साठी नवीन ग्राहक शोधण्याकरिता ग्रामीण डाक सेवकांची निवड करणे.
- ग्राहकांसाठी कार्यक्रम आयोजन करणे आणि ग्राहका सोबत नातेसंबंध जोपासणे.
- चॅनल पार्टनर सोबत संबंध जोपासणे. त्याचप्रमाणे बँकेत द्वारे देण्यात आलेल्या कामाची वेळेवर पूर्तता करणे.
- सदरील Indian Post Payment Bank Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता उमेदवाराला पात्रते सोबतच ग्रामीण डाक सेवक म्हणून दोन वर्षे काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे.
Indian Post Payment Bank Bharti 2024 | इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील Indian Post Payment Bank Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता ऑनलाइन पोर्टल देण्यात आलेले आहे. त्याच्या द्वारेच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरतीसाठी कोणताही उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकत नाही.
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील Indian Post Payment Bank Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्जामध्ये स्वतःचे संपूर्ण नाव, शैक्षणिक पात्रता, वय, आधार नंबर या सर्व गोष्टी अचूक लिहायचे आहेत. उमेदवारांनी यामध्ये चुकीची माहिती दिली तर अशा उमेदवारांचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरतीसाठी 31 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील Indian Post Payment Bank Bharti 2024 भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मग अर्ज करावा.
Indian Post Payment Bank Bharti 2024 | इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच भरतीसाठी पात्र असतील.
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील Indian Post Payment Bank Bharti 2024 भरती प्रक्रिया करिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- सदरील भरती मधील पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला तर अशा उमेदवारावर इंडियन पोस्ट बँक पेमेंट बँक यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्याद्वारे देण्यात आलेले हॉल तिकीट उमेदवारांनी परीक्षे करिता येताना घेऊन यायचे आहेत. जर कोणत्याही उमेदवाराने हॉल तिकीट आणले नाही तर अशा उमेदवाराला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देता येणार नाही.
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील Indian Post Payment Bank Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर भेट द्यावी.
Indian Post Payment Bank Bharti 2024 | इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.
- 11 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे
- 31 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- 31 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
- ज्या उमेदवारांच्या अर्ज करत असताना अर्जामध्ये चुका झाल्या असतील किंवा अर्ज अपूर्ण भरला गेलेला असेल आशा उमेदवारांनी 31 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज संपूर्ण अचूक भरून जमा करायचे आहेत.
- अर्जामध्ये प्रत्येक राज्यामध्ये सदरील पदाच्या किती जागा भरायच्या आहेत यासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना प्रतिवर्षी वेतन मध्ये वार्षिक वाढ देण्यात येईल.
- उमेदवाराची निवड उमेदवाराला पदवी मध्ये किती गुण मिळालेले आहेत याच्यावर करण्यात येईल त्याचप्रमाणे उमेदवाराला इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक Indian Post Payment Bank Bharti 2024 भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.