IRCTC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून “संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 22 नोव्हेंबर 2024 ही सदरील IRCTC Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेले आहे. या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खाली देण्यात आलेला लेख वाचावा.
- 12 रिक्त जागा भरण्याकरिता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील होणारा IRCTC Bharti 2024 भरती मधून “संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)” या पदांकरिता योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड येथे भरती.
IRCTC Bharti 2024 | इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड लिमिटेड (IRCTC) वेस्ट झोन, मुंबई येथे ” कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)” या पदाकरिता योग्य उमेदवारांची ट्रेडमध्ये अप्रेंटिससाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
महत्त्वाचे तपशील
- पदाचे नाव: कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)
- रिक्त जागा: सदरील भरती मधून एकूण 12 जागा रिक्त आहेत.
- अर्ज करण्याचा प्रकार: इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- शैक्षणिक पात्रता:
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डकडून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र COPA शाखेमधून उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा:
- किमान: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आवश्यक आहे.
- कमाल: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 25 वर्षे आवश्यक आहे.
- (SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे, PwBD आणि माजी सैनिकांसाठी 10 वर्षे सवलत लागू).
- पोस्टिंगचे ठिकाण: सदरील IRCTC Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई किंवा IRCTC वेस्ट झोन अंतर्गत इतर विभागीय कार्यालय असणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 7 नोव्हेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2024
आरक्षण आणि वयोमर्यादा सवलत
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सरकारी नियमांनुसार SC/ST/OBC/PwBD/ माजी सैनिकांसाठी आरक्षण लागू असणार आहे. त्याचप्रमाणे EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी ठराविक नियमानुसार सवलत मिळणार आहे.
निवड प्रक्रिया
- मूल्यमापन:
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 10 वी परीक्षेत मिळालेल्या गुणानुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जर समान गुण मिळालेले असेल तर जा उमेदवाराचे वय जास्त आहे आशा उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.
- जन्मतारीखही समान असल्यास 10 वी परीक्षा लवकर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.
- मूळ कागदपत्रांची पडताळणी:
- निवडलेल्या अर्जां मधून योग्य उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह कागदपत्र पडताळणी करिता उपस्थित राहायचे आहे.
- निवड :
- निवड झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जागा रिक्त असल्यास संधी मिळणार आहे.
प्रशिक्षण कालावधी आणि स्टायपेंड
- प्रशिक्षण कालावधी: 1 वर्ष
- मानधन : अप्रेंटिसशिप कायद्यानुसार दर महिन्याला मानधन दिले जाईल.
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज करताना खालील गोष्टींची काळजी घ्या:
- तुमचे नाव, वडिलांचे नाव, आणि जन्मतारीख 10वी बोर्ड सर्टिफिकेट प्रमाणे तंतोतंत जुळले पाहिजे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा रंगीत फोटो (3.5 x 4.5 से.मी.) जो तीन महिन्यांच्या आत काढलेला आहे असाच फोटो उमेदवारांनी अपलोड करायचा आहे.
- अर्ज करणाऱ्या ईडब्ल्यूएस, SC/ST/OBC उमेदवारांना आरक्षण सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर संबंधित प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक.
प्रमाणपत्रे सादर करताना आवश्यक कागदपत्रे
- 10 वी उत्तीर्ण मार्कशीट
- ITI कोर्सची सर्व सेमिस्टर मार्कशीट
- मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे NCVT/SCVT राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र
- सामाजिक आरक्षणाचा फायदा घेण्याकरिता जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC साठी)
- अपंग उमेदवारांनी PwBD अपंगत्व प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे.
- माजी सैनिकांनी डिस्चार्ज सर्टिफिकेट अपलोड करावे.
सामान्य सूचना
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता/ निवासी भत्ता दिला जाणार नाही.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्र सादर केल्यास उमेदवारी रद्द केली जाणार आहे.
- पदावर निवड झाल्यावर उमेदवारांची ट्रेड बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही.
IRCTC संपर्क माहिती
- पत्ता: ग्राउंड आणि तिसरा मजला, फोर्ब्स बिल्डिंग, चारंजित मार्ग, फोर्ट, मुंबई – 400001
- फोन: 022-22618062-64
- वेबसाईट: www.irctc.com
महत्त्वाची सूचना
IRCTC ही प्रक्रिया पूर्णपणे मेरिट लिस्ट वर आधारित आहे. उमेदवारांनी कोणत्याही फसव्या एजंट सोबत संपर्क करू नाही . कोणताही गैरमार्ग किंवा दबाव तंत्राचा उपयोग करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
या IRCTC Bharti 2024 भरतीच्या माध्यमातून तरुणांना कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅम ऍनालिस्ट ट्रेडमध्ये उत्कृष्ट संधी मिळणार आहे. अर्ज करायच्या अंतिम दिनांक पूर्वी उमेदवारांनी अर्ज करावे.
IRCTC Bharti 2024 | इंडियन रेल्वे केटरिंग अँड लिमिटेड (IRCTC) वेस्ट झोन, मुंबई येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक उमेदवारांना प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी कंपनीच्या ऑफिशियल पत्त्यावर आपले अर्ज पत्राद्वारे पाठवायचे नाहीत. किंवा समक्ष उपस्थित राहून जमा करायचे नाहीत.
- इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी चुकीची माहिती लिहायची नाही. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण नाव आणि शैक्षणिक तपशील व्यवस्थित लिहायचा आहे. चुकीची माहिती येणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- 22 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात समजल्यानंतर त्याचा अर्ज करायला सुरुवात करावी.
- इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र ठरणार आहेत. अर्ज न करणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाणार नाही.
- इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.