Mazagaon Dock Bharti 2024 माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची जाहिरात माझगाव डॉक शिप बिल्डरस लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 203 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ नॉन एक्झिक्युटिव्ह ‘ पदांकरिता सदरील भरती होणार आहे. या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याकरिता शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 ही आहे. माजगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथील भरती करिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या संस्थेत 203 जागांकरिता भरतीचे आयोजन केलेले आहे.
- माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या भरती मधून एसी मेकॅनिक, चीपर ग्राइंडर, कॉम्प्रेसर अटेंडंट, डिझेल कम मोटार मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, हिंदी ट्रान्सलेटर, जूनियर ड्राफ्ट्समन ( मेकॅनिकल ), ज्युनियर क्वालिटी इन्स्पेक्टर ( मेकॅनिकल ), नियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर ( इलेक्ट्रिकल ), जूनियर प्लॅनर इस्टिमेटर ( सिविल ), मिलर राईट मेकॅनिक, पेंटर, पाईप फिटर, रिगर, स्टोर कीपर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, फायर फायटर, सायल मेकर, सिक्युरिटी शिपाई, युटिलिटी हॅन्ड, मास्टर फर्स्ट क्लास या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक भरती
Mazagaon Dock Bharti 2024 | माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- एसी मेकॅनिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय संस्थेमधून ‘ रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन / मेकॅनिक रेफ्रिजरेशन & एअर कंडिशन / मेकॅनिक’ या कामाचे अप्रेंटिसशिप उत्तीर्ण केलेली असावी.
- चीपर ग्राइंडर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय संस्थेमधून शिप बिल्डींग इंडस्ट्री मध्ये चीपर ग्राइंडर म्हणून कमीत कमी एक वर्ष काम पाहिलेली अप्रेंटिसशिप उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- कंप्रेसर अटेंडंट करणाऱ्या उमेदवारांनी ‘ मिल राईट मेकॅनिक / मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स’ या शाखेमध्ये कॉम्प्रेसर ऑपरेटर म्हणून काम केलेले असल्याचे ‘ अप्रेंटिस शिप’ राष्ट्रीय संस्थेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
- डिझेल कम मोटार ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ‘ डिझेल मेकॅनिक / मेकॅनिक ( मरीन डिझेल ) किंवा मोटार वेहिकल मेकॅनिक ‘ या शाखेमध्ये डिझेल कम मोटार ऑपरेटर म्हणून काम केलेले असल्याचे ‘ अप्रेंटिस शिप’ राष्ट्रीय संस्थेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
- ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवारांनी ‘ ड्रायव्हर कम फिटर ‘ ही अप्रेंटिसशिप उत्तीर्ण केलेली असावी.
- इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ‘ इलेक्ट्रिशियन ‘ या पदासाठी अप्रेंटिसशिप उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराकडे शिप बिल्डिंग इंडस्ट्री मध्ये इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर म्हणून काम केलेला एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
- इलेक्ट्रिशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून ‘ इलेक्ट्रिशियन ‘ पदासाठी अप्रेंटिसशिप उत्तीर्ण केलेली पाहिजे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एक वर्ष कामाचा अनुभव पाहिजे.
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अप्रेंटिसशिप ” इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि रडार एअरक्राफ्ट / मेकॅनिक टेलिव्हिजन ( व्हिडिओ ) / मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स / मेकॅनिक रेडिओ & टीव्ही / वेपन & रडार ” या शाखेतून उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवाराकडे कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा.
- फिटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र ” फिटर / मरीन इंजिनियर फिटर / शिप राईट ( स्टील ) ” या शाखेमधून मिळवलेले असावे. किंवा उमेदवाराने कोणत्याही शाखेतून राष्ट्रीय अप्रेंटिसशिप उत्तीर्ण केलेले असावे. आणि शिप बिल्डींग इंडस्ट्रीमध्ये एक वर्ष पीटर म्हणून काम केलेले असावे.
- हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी विषय घेऊन दोन वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. आणि पदवीला इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन पूर्ण वेळ दोन वर्षे पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. आणि पदवीला हिंदी विषय असणे आवश्यक आहे.
- ज्युनिअर ड्राफ्टमन ( मेकॅनिकल ) या पदांसाठी उमेदवारांनी राष्ट्रीय अप्रेंटिस शिप प्रमाणपत्र ‘ ड्राफ्टमन ‘ या ट्रेड मधून मिळवलेले असणे आवश्यक आहे.
- जूनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर ( मेकॅनिकल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पूर्णवेळ डिप्लोमा किंवा डिग्री ” मेकॅनिकल / मेकॅनिकल & इंडस्ट्रियल इंजीनियरिंग / मेकॅनिकल & प्रोडक्शन इंजिनिअरिंग / प्रोडक्शन इंजिनिअरिंग / प्रोडक्शन & मॅनेजमेंट इंजिनिअरिंग / शिप बिल्डिंग ” या शाखेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
- जूनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर ( इलेक्ट्रिकल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून डिप्लोमा किंवा डिग्री ” इलेक्ट्रिकल / पावर इंजीनियरिंग / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / मरीन ” या शाखेमधून उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- जूनियर प्लॅनर एस्टिमेटर ( सिविल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदविका किंवा पदवी सिविल इंजिनिअरिंग शाखेची मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- मिलराईट मेकॅनिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय अप्रेंटिसशिप ” मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक किंवा मेकॅनिक ॲडव्हान्स मशीन टूल मेंटेनन्स” या शाखेतून उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- पेंटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय अप्रेंटिसशिप ” पेंटर / मरीन पेंटर ” या शाखेतून उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे शिप बिल्डिंग क्षेत्रामध्ये काम केलेला एक वर्षाचा अनुभव पाहिजे.
- पाईप फिटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय अप्रेंटिसशिप ” पाईप फिटर / प्लंबर / फिटर / मरीन इंजीनियरिंग फिटर / शिपराईट ( स्टील ) ” या शाखेतून उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर शिप बिल्डिंग क्षेत्रामध्ये एक वर्ष काम केलेला अनुभव पाहिजे.
- रिगर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय अप्रेंटिसशिप ” रिगर ” या शाखेतून उत्तीर्ण केलेली पाहिजे. जर या पाथर्डीचा उमेदवार उपलब्ध झाला नाही तर 10 वी पास उमेदवार फिटर शाखेचा आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल.
- स्टोअर कीपर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून डिप्लोमा किंवा डिग्री मेकॅनिकल [ मेकॅनिकल अँड इंडस्ट्रियल इंजीनियरिंग / मेकॅनिकल अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंग / प्रोडक्शन इंजिनिअरिंग / प्रोडक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट / प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल इंजीनियरिंग ] शिप बिल्डिंग, इलेक्ट्रिकल [ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन ] , इलेक्ट्रॉनिक्स , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा मरीन इंजीनियरिंग या शाखेमधून उत्तीर्ण केलेली पाहिजे. संगणकाचे ज्ञान असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून अप्रेंटिस सर्टिफिकेट ” स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर ” या शाखेमधून उत्तीर्ण केलेले पाहिजे. किंवा कोणत्याही शाखेमधून अप्रेंटिस प्रमाणपत्र उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी जर बिल्डिंग मध्ये एक वर्ष स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर म्हणून काम केलेले असेल तर त्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- फायर फायटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त संस्थेमधून फायर फायटिंग संदर्भात डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. त्याचबरोबर उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा.
- सेल मेकर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून ” कटिंग अँड टेलरिंग / कटिंग अँड सेविंग ड्रेस मेकिंग / सेविंग टेक्नॉलॉजी / टेलर ” या क्षेत्रामधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
- संरक्षक शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे किंवा कमीत कमी 15 वर्षे आर्मी मध्ये सर्विस केलेली पाहिजेत.
- युटिलिटी हॅन्ड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेमध्ये अप्रेंटिस उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शिप बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी एक वर्ष युटिलिटी हॅन्ड या पदावर काम केलेला अनुभव पाहिजे.
- मास्टर फर्स्ट क्लास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मधून पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. किंवा इंडियन नेव्ही सर्विस मधील 15 वर्षे काम केलेले असणे आवश्यक आहे.
Mazagaon Dock Bharti 2024 | माजगाव डॉक शिप बिल्डरशिप येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- सदरील भरती Mazagaon Dock Bharti 2024 करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- माझगाव डॉक शिप बिल्डरस लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.
- माझगाव डॉक शिप बिल्डरस लिमिटेड येथील Mazagaon Dock Bharti 2024 भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
- जाहिरातीत दिलेल्या लिंक द्वारे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- 16 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या अगोदर सर्व उमेदवारांनी आपले फॉर्म जमा करायचे आहेत.
- वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. Mazagaon Dock Bharti 2024 भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
- Mazagaon Dock Bharti 2024 या भरती मधून भरली जाणारी सर्व पदे नॉन-एक्झिक्युटिव्ह असणार आहेत.
- Mazagaon Dock Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांना वेतन 22000 ते 49910 रुपये इतके असणार आहे.
Mazagaon Dock Bharti 2024 | माजगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथील भरती मधील रिक्त पदे खालील प्रमाणे.
- एसी रेफ्रिजेटर मेकॅनिक या पदासाठी एकूण दोन जागा आहेत.
- चीपर ग्राइंडर या पदासाठी एकूण 15 आहेत.
- कंप्रेसर अटेंडंट या पदासाठी एकूण 04 जागा आहेत.
- डिझेल कम मोटर मेकॅनिक या पदासाठी एकूण 05 जागा आहेत.
- ड्रायव्हर या पदासाठी एकूण 03 जागा आहेत.
- इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर या पदासाठी एकूण 03 जागा आहेत.
- इलेक्ट्रिशियन या पदासाठी एकूण 15 जागा आहेत.
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या पदासाठी एकूण 04 जागा आहेत.
- फिटर या पदासाठी एकूण 18 जागा आहेत.
- हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी 01 जागा आहे.
- जूनियर ड्राफ्टमन या पदासाठी 04 जागा आहे.
- जूनियर पॉलिटी कंट्रोल इन्स्पेक्टर या पदासाठी 12 जागा आहे.
- जूनियर पॉलिटी कंट्रोल इन्स्पेक्टर ( इलेक्ट्रिकल ) या पदासाठी 07 जागा आहे.