MSIDC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड येथे नोकरीची सुवर्णसंधी.

MSIDC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड यांच्याद्वारे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. कंपनी सेक्रेटरी, मॅनेजर अकाउंट्स या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. 6 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक देण्यात आलेली आहे. MSIDC या भरती संदर्भात अधिक माहिती करिता प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील लेख संपूर्ण वाचावा.

  • नियोजित रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड यांच्याकडून जाहिरात देण्यात आलेली आहे.
  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड येथील होणाऱ्या भरती मधून कंपनी सेक्रेटरी, मॅनेजर अकाउंट्स या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती.

MSIDC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड येथील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.

  • अकाउंट मॅनेजर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार CA परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • सीए परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला संबंधित कामाचा 10 वर्षापेक्षा अधिकचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • अकाउंट, कंपनी बॅलन्स शीट, वार्षिक अकाऊंट, वार्षिक बजेट, गुंतवणूक, गव्हर्मेंट टेंडरिंग आणि फायनान्शियल डाटा, टॅक्सेशन, ऑडिटिंग यासंदर्भातील संपूर्ण ज्ञान उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.
  • बँक आणि वित्तीय संस्था यामध्ये काम केलेला अनुभव उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.
  • प्रोजेक्ट फंडिंग, बँकेबरोबर संबंध, भाडेपट्टी करार, आर्थिक साक्षरता याबाबत काम केलेला अनुभव उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.
  • उमेदवारांनी काम केलेल्या ठिकाणचे अनुभवाचे प्रमाणपत्र अर्ज करत असताना जमा करणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 67,700 ते 2,08,700 रुपये इतके वेतन असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 40 वर्ष असावे.
  • MSIDC Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे. उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण बदलण्याचा पूर्णपणे अधिकार कंपनीकडे राहील.
  • MSIDC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ‘ मुख्य प्रशासकीय अधिकारी, एमएसआयडीसी ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MSIDC Bharti 2024
MSIDC Bharti 2024

MSIDC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड यांच्याद्वारे अर्ज करण्याचा पत्ता देण्यात आलेला आहे. त्या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून अर्ज करायचा आहे.
  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड यांच्याकडून ऑनलाइन अर्ज भरण्याची कोणती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवाराने फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन अर्जामध्ये स्वतःचा शैक्षणिक तपशील आणि अनुभवाचा तपशील बरोबर लिहायचा आहे. यामध्ये जर काही चुकी आढळली तर अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • 6 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे.
  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड या कंपनीद्वारे जाहिरात देण्यात आलेली आहे. त्या जाहिरातीनुसार सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेली आहे.

MSIDC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड येथील भरतीसाठी या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. त्या उमेदवारांमधून योग्य उमेदवार निवडले जातील.
  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड यांच्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कंपनीकडून TA / DA देण्यात येणार नाही.
  • 6 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत केलेले अर्ज पत्राद्वारे दिलेल्या पत्त्यावर पोहोचतील या अनुषंगाने उमेदवारांनी अर्ज करायचा अंतिम दिनांक आधीच अर्ज पाठवायचे आहेत.
  • ज्या दिवशी मुलाखतीचे आयोजन केलेले असेल. त्यादिवशी उमेदवाराला कळवले जाईल त्यावेळेस उमेदवाराने मुलाखतीला येताना फॉर्मल ड्रेस मध्ये यायचे आहे.
  • MSIDC Bharti 2024 भरती संदर्भात अधिक माहिती जर उमेदवाराला पाहिजे असेल तर उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

MSIDC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • महाराष्ट्र राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जबाबदार असलेली महाराष्ट्र शासनाची ‘ महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम महामंडळ’ ही एक प्रतिष्ठित कंपनी आहे. या संस्थेने रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, पाणी, लाईट, पूल, शिक्षण यांसारख्या सुविधा लोकांना पुरवण्या मध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड या कंपनीच्या मोठे योगदान आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील उद्योगधंदे आणि औद्योगिक क्षेत्रात संदर्भातील प्रकल्प शासकीय किंवा खाजगी भागीदाराने उभा करणे यामध्ये MSIDC या कंपनीचा महत्त्वाचा वाटा आहे.
  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड या कंपनीचे ऑफिस मुंबईत असल्यामुळे पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना शक्यतो मुंबईमध्ये नोकरी करावी लागेल. कंपनीच्या आदेशानुसार महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये कोणत्याही काम असेल तर त्या ठिकाणी किंवा त्या कामावर संबंधित उमेदवाराला रुजू व्हावे लागेल.
  • MSIDC Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे उमेदवारांनी भरलेल्या अर्जाला जोडायचे आहेत. आणि त्यानंतर तो अर्ज दिलेल्या पत्त्यावर पत्राद्वारे केव्हा समक्ष उपस्थित राहून पोहोच करायचा आहे.
  • उमेदवाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र, वयाचा पुरावा, अनुभवाचे प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे उमेदवाराने सत्य प्रतीत करून अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
  • कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने करायचा अर्ज अपूर्ण भरू नये. सर्व उमेदवारांनी भरतीसाठी चा अर्ज काळजीपूर्वक आणि पूर्ण भरायचा आहे.
  • अर्ज पाठवण्या संदर्भातील माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर उमेदवारांकरिता देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी ती माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी अर्ज पाठवायचा लिफाफ्यावर ‘मुख्य प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड (MSIDC)’ हा पत्ता लिहायचा आहे.
  • ‘ सेक्रेटरी ‘ आणि ‘मॅनेजर अकाउंटंट’ या पदाकरिता उमेदवारांची निवड करण्यासाठी सदरील कंपनीने भरतीचे आयोजन केलेले आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी चार्टर अकाउंटंट आणि वित्तीय व्यवस्थापन या क्षेत्रांमधील पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कंपनीकडून काटेकोरपणे तपासण्यात येईल. यामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • MSIDC Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत उमेदवाराने साधारण केली नसतील तर अशा उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड यासारख्या प्रतिष्ठित आणि सरकारी कंपनीमध्ये उमेदवाराला नोकरी मिळण्याची ही सुवर्णसंधी आहे.
  • MSIDC कंपनी MSIDC Bharti 2024 भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी कंपनी द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आणि कंपनीच्या वेबसाईट येथील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment