MSRTC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 46 जागांसाठी निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून एकूण 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 16 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरती करिता कागदपत्र पडताळण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या सदरील भरती मधून सहाय्यक, शिपाई, सुरक्षामन, वायरमन, लिपिक, टंकलेखक व इतर पदांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. सदरील भरती करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- 46 जागा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरती मधून भरल्या जाणार आहेत.
- प्रभारख, आरेखक ( यांत्रिकी ), लेखाकार, भांडारपाल कनिष्ठ, संगणक चालक, लिपिक टंकलेखक, वीजतंत्री, इमारत निरीक्षक, नळ कारागीर, गवंडी, सहाय्यक, सुरक्षारक्षक, शिपाई या पदांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पाटबंधारे विभाग, कोल्हापूर येथे भरती.
MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- सदरील MSRTC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज केलेला उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी / ITI / पदवी उत्तीर्ण असावा.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 18 वर्षे पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे.
- सदरील MSRTC Bharti 2024 भरती ची जाहिरात राज्य सरकार द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- सदरील भरती ही प्रशिक्षणासाठी असणार आहे. याचा नोकरीची काही संबंध नाही. उमेदवाराचे शिक्षण झाल्यानंतर त्याची क्षमता वाढविण्याकरिता सदरील प्रशिक्षण आहे.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांकडे एम्प्लॉयमेंट आयडी, शैक्षणिक गुणपत्र व प्रमाणपत्र, बँक पासबुक / कॅन्सल चेक, आदिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड / पॅन कार्ड ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- या भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- 8 ऑक्टोबर 2024 ते 16 ऑक्टोबर 2024 यादरम्यान इच्छुक उमेदवारांनी सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे.
- भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- 8 ऑक्टोबर 2024 ते 16 ऑक्टोबर 2024 या तारखे दरम्यान उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होणार आहे.
- ‘ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे – 411012 ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहायचे आहे.
- सदरील भरती मधून उमेदवाराला राज्य सरकारद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- सदरील MSRTC Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या पदवीधर उमेदवाराला दरमहा 10,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या आयटीआय उत्तीर्ण उमेदवाराला दरमहा 8,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- छत्रीला भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या 12 वी पास उमेदवारांना दरमहा 6000 रुपये हे वेतन मिळणार आहे.
- सकाळी 8:00 वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत 8 ऑक्टोबर 2024 पासून ते 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर अर्ज पडताळणी साठी उपस्थित राहायचे आहे.
- सदरील MSRTC Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in/ या पोर्टलवर रिक्त पदांकरिता नोंदणी करायची आहे.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता. एथे क्लिक करा.
MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून. ऑफलाइन पद्धतीने कागद पडताळणी साठी उपस्थित राहायचे आहे.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतेही पद्धत राबविण्यात आलेली नाही.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे शिक्षण, कामाचा तपशील, जन्मतारीख, आधार कार्ड नंबर, संपूर्ण नाव आणि इतर तपशील योग्य आणि बरोबर भरायचा आहे. चुकीची माहिती देणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल. आणि त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- 16 ऑक्टोंबर 2024 ही सगळी भरतीसाठी कागद पडताळणी करण्याची शेवटची तारीख आहे.
- एसटी महामंडळाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये जे उमेदवार भाग घेणार आहेत. किंवा भाग घेण्यासाठी इच्छुक आहेत. आशा उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. आणि ज्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी झालेली आहे. असे उमेदवार पात्र असतील.
- सदरील MSRTC Bharti 2024 प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
- सदरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करताना, कागदपत्रे पडताळणी करताना किंवा प्रशिक्षण कालावधी मध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याचा अधिकार पूर्णपणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडे असेल. कोणत्याही उमेदवारांनी सदरील प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये निवड होण्याकरिता कोणत्याही प्रकारचा वशिला लावू नये. असे कृत्य करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बात करण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता आवश्यक पात्रता जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.
MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रशिक्षण कार्यक्रमा संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी खालील प्रमाणे.
- MSRTC Bharti 2024 सदरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे.
- दिनांक 8 ऑक्टोबर 2024 ते 16 ऑक्टोबर 2024 या तारखे दरम्यान सकाळी 8:00 वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत. ” महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे – 411012 ” या पत्त्यावर कागदपत्रे पडताळणी साठी उपस्थित राहायचे आहे.
- 8 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या अगोदर कोणत्याही उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी येऊ नये.
- 16 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर कागदपत्रे पडताळणीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराची कागदपत्रे पडताळली जाणार नाहीत.
- सदरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या उमेदवारांनी राहण्याची सोय उमेदवारांनी स्वतः करायचे आहे. याची कोणतीही जबाबदारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडे असणार नाही.
MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष माननीय नामदार भरत गोगावले हे आहेत.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर हे आहेत.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासकीय संचालक, प्रधान सचिव ( परिवहन ), अप्पर मुख्य सचिव परिवहन व बंदरे ( राज्य शासनाचे प्रतिनिधी) हे श्री संजय सेठी हे आहेत.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासकीय संचालक, परिवहन आयुक्त, हे श्री. विवेक भिमनवार हे आहेत.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासकीय संचालक, कामगार आयुक्त श्री.ह. पि तुम्मोड हे आहेत.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासकीय संचालक, मुख्य वाणिज्य प्रबंधक (पी. एस.), मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई. (केंद्र शासनाचे प्रतिनिधी ) ह्या डॉ. सीमा शर्मा आहेत.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासकीय संचालक, संचालक (परिवहन) नवी दिल्ली हे माननीय श्री परेश कुमार गोयल हे आहेत.