MUHS Nashik Bharti 2024 | महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथे 11 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

MUHS Nashik Bharti 2024 महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक या संस्थे कडून रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मध्ये एकूण 11 जागा रिक्त आहेत. या भरती मधून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. 14 ऑक्टोबर 2024 ही या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक यांच्याकडून देण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लागणारा पत्ता संस्थेकडून जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरती 11 जागांसाठी होणार आहे.
  • महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरती मधून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे.

आदिवासी विकास विभाग यांच्याकडून भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

MUHS Nashik Bharti 2024 | महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व नियम खालील प्रमाणे.

  • प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील संस्थेने भरती ची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
  • प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून हेल्थ सायन्स या शाखेमध्ये पदवी उत्तीर्ण केलेली असावी. किंवा मान्यताप्राप्त संस्थेमधून एम.फार्मसी सोबत संबंधित शाखेची पीएचडी मिळवलेली असणे आवश्यक आहे. किंवा मान्यताप्राप्त संस्थेमधून M.Sc ( Biotechnology ) सोबत पीएचडी मिळवलेली असणे आवश्यक आहे. प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने हेल्थ सायन्स शाखेची पदवी मिळवलेली असेल तर त्याच्याकडे तीन वर्ष संबंधित विषय शिकवण्याचा अनुभव असला पाहिजे. इतर शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कामाचा पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • प्राध्यापक या पदासाठी इतर आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे – 1. संबंधित विषयांमध्ये पाच रिसर्च पेपर पब्लिश केलेली असणे गरजेचे आहे. 2. 5 ते 15 लाख रुपयाचा संबंधित विषयाचा प्रोजेक्ट पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सहयोगी प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून हेल्थ सायन्स या विषयाची पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे. किंवा उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून M. Pharma सोबत संबंधित विषयाची पदवी मिळवलेले असणे गरजेचे आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या जा उमेदवाराचे शिक्षण हेल्थ सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी झालेली आहे आशा उमेदवाराकडे चार वर्ष संबंधित विषय सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिकवलेला असणे गरजेचे आहे. इतर शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना सदरील कामाचा सात वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. अनुभवा संदर्भात अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सहयोगी प्राध्यापक या पदासाठी इतर आवश्यक पात्रता पुढील प्रमाणे – 1. उमेदवारांनी संबंधित विषयाचा कमीत कमी एक रिसर्च पेपर पब्लिश केलेला असावा. 2. उमेदवारांनी बाह्य खर्च 5 लाख रुपये असलेला प्रकल्प पूर्ण केलेला पाहिजे. 3. उमेदवारांकडे आरोग्य क्षेत्रात काम केलेल्या 15 वर्षाचा अनुभव असेल आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहितीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील वैद्यकीय विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवणे आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाशी निगडित वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे.
  • जेनेटिक्स, इम्युनुलॉजी, बायो केमिस्ट्री आणि न्यूट्रिशन या शाखेच्या प्राध्यापकांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी असेल. ती शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे. प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून M.D ( Medicine / Paediatrics / Pathalogy / Microbiology / Bio-Chemistry / Anatomy ) ही पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. किंवा मायक्रोबायोलॉजी, बायो केमिस्ट्री, बायो टेक्नॉलॉजी, सेल बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक्स यापैकी कोणत्याही एका विषयामध्ये पीएचडी उत्तीर्ण केलेली असावी.
  • जेनेटिक्स, इम्युनुलॉजी, बायो केमिस्ट्री आणि न्यूट्रिशन या शाखेच्या प्राध्यापकांसाठी अनुभव पुढील प्रमाणे – 1. एमडी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी सहयोगी प्राध्यापक म्हणून संबंधित विषयांमध्ये मान्यताप्राप्त संस्थेमध्ये तीन वर्षे काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी संबंधित विषयाचे रिसर्च पेपर पब्लिश केलेली असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराने मॉलिक्युलर / जेनेटिक्स लॅब मध्ये काम केलेले असले पाहिजे. 2. इतर शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून संबंधित विषय पाच वर्ष शिकवलेला असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराने कमीत कमी चार रिसर्च पेपर पब्लिश केलेले असणे गरजेचे आहे.
MUHS Nashik Bharti 2024
MUHS Nashik Bharti 2024
  • स्कूल ऑफ हेल्थकेअर ऍडमिनिस्ट्रेशन पुणे येथील प्राध्यापक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे. सदरील प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून M.D ( Hospital Administration / Cummunity Medicine / PSM ) ही पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA ( Health Care Administration / Hospital Administration ) ही पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. अधिक शैक्षणिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • स्कूल ऑफ हेल्थकेअर ऍडमिनिस्ट्रेशन पुणे येथील प्राध्यापक पदासाठी आवश्यक अनुभव पुढील प्रमाणे – 1. एमडी पदवी मिळवलेल्या उमेदवारांनी सहयोगी प्राध्यापक म्हणून तीन वर्षे मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये काम केलेल्या असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराने संबंधित विषयाचे किमान चार रिसर्च पेपर पब्लिश केलेले असणे गरजेचे आहे. 2. हेल्थ सायन्स मध्ये ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवारांनी तीन वर्ष सहयोगी प्राध्यापक म्हणून मान्यताप्राप्त विद्यापीठात काम केलेल्या असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी चार रिसर्च पेपर पब्लिश केलेले असणे गरजेचे आहे. 3. हेल्थकेअर मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या उमेदवारांकरिता कमीत कमी पाच वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेल्या असावे.
  • सदरील भरतीसाठी MUHS Nashik Bharti 2024 सर्व पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजी.

MUHS Nashik Bharti 2024 | महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरतीसाठी नियम खालील प्रमाणे आहेत.

  • MUHS Nashik Bharti 2024 सदरील भरतीसाठी आवश्यक वयाची अट जाहिरातीत देण्यात आलेली नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क ₹ 500 असणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क ₹ 300 असणार आहे.
  • MUHS Nashik Bharti 2024 सदरील भरती मधून पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे.
  • या भरती मधून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांवर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना 57,700/- रुपये ते 2,18,000/- रुपये. वेतन मिळणार आहे.
  • सदरील भरती करिता इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिराती मध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • ‘The Registrar, Maharashtra University of Health Sciences, Vani Road, Mhasrul, Nashik – 422004’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भरती ची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.

MUHS Nashik Bharti 2024 | महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक या भरतीसाठी उमेदवारांनी खालील नियम वाचा.

  • या भरती MUHS Nashik Bharti 2024 करिता सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरतीसाठी कोणत्याही प्रकारची ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत राबविण्यात आलेली नाही.
  • महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण नाव, वडिलांचे नाव, आधार नंबर, पत्ता, पिनकोड यांसारख्या गोष्टी बरोबर लिहायचे आहेत. जर कोणतीही गोष्ट चुकीचे लिहिलेले आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. यासाठी पूर्णपणे उमेदवाराच जबाबदार राहील.
  • 14 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

MUHS Nashik Bharti 2024 | महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

  1. उमेदवाराने स्वाक्षरी केलेला ओरिजनल एप्लीकेशन फॉर्म
  2. ओरिजनल डिमांड ड्राफ्ट
  3. सध्याचा पासपोर्ट साईज फोटो दोन्ही बाजूला सही असलेला.
  4. उमेदवाराने नावात बदल केलेला असेल तर त्याचा पुरावा.
  5. वयाचा पुरावा ( 10वी बोर्ड सर्टिफिकेट )
  6. जातीचा दाखला.
  7. जात पडताळणी प्रमाणपत्र.
  8. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
  9. महाराष्ट्र राज्याचा डोमासाईल.
  10. लहान कुटुंब असल्याचे सेल्फ डिक्लेरेशन.
  11. सेल्फ डिक्लेरेशन प्रमाणपत्र
  12. ना हरकत दाखला
  13. MS-CIT प्रमाणपत्र
  14. शैक्षणिक प्रमाणपत्र आणि कागदपत्रे.
  15. स्टेट / सेंट्रल कौन्सिल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि रेनेवल सर्टिफिकेट.
  16. पब्लिश केलेल्या रिसर्च पेपर संदर्भात माहिती.
  17. स्कॉलर प्रोफाइल ( गुगल )
  18. अनुभव प्रमाणपत्र.
  19. विद्यापीठाकडून मिळालेले अप्रूवल लेटर
  20. मिळालेला पुरस्कार
  21. संशोधकीय प्रोजेक्ट चे नाव.
  22. अधिक माहिती

MUHS Nashik Bharti 2024 | महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरतीसाठी MUHS Nashik Bharti 2024 अर्ज केलेले उमेदवार पात्र असतील.
  • महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरतीसाठी कोणत्याही उमेदवाराला प्रवासी किंवा निवासी खर्च देण्यात येणार नाही.
  • महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरतीमध्ये निवड होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक यांच्याकडे सदरील भरतीची स्थगिती करण्याचा किंवा सदरील भरती रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार असणार आहे.
  • महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • MUHS Nashik Bharti 2024 महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
  • उमेदवारांनी जमा केलेल्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास कर्जत करण्यात येईल.

Leave a Comment