NABARD Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या अंतर्गत होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या अंतर्गत होणाऱ्या भरती मधून 108 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 21 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ‘ ऑफिस अटेंडंट ‘ या पदाकरिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांसाठी सदरील भरती आयोजित करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेला लेख उमेदवारांनी संपूर्ण काळजीपूर्वक वाचावा.
- 108 रिक्त जागांसाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- ‘ ऑफिस अटेंडंट’ या पदासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्याकडून उमेदवार निवडले जाणार आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती.
NABARD Bharti 2024 | राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.
- सदरील NABARD Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राज्य मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित राज्याचे डोमासाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतर आवश्यक कागदपत्रे उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. बँकेद्वारे उमेदवाराचे डोमासाईल सर्टिफिकेट तपासण्यात येईल योग्य डोमासाईल सर्टिफिकेट च्या उमेदवाराकडे आहे आशा उमेदवारांनाच भरतीसाठी बोलावण्यात येईल.
- जे उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मध्ये शिकत आहेत आशा उमेदवारांना सदरील NABARD Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. 1 ऑक्टोबर 2024 यापूर्वी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर नसला पाहिजे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सेल्फ डिक्लेरेशन ऑनलाइन अर्जासोबत देणे गरजेचे राहील.
- NABARD Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार जर माझी कर्मचारी असेल तर अशा उमेदवाराला कमीत कमी 10 वी उत्तीर्ण केलेले असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी सैन्यामध्ये कमीत कमी 15 वर्ष सेवा दिलेली असावी. उमेदवाराने पदवी उत्तीर्ण केलेली नसावी.
- सदरील NABARD Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जर एक पेक्षा अधिक अर्ज राज्यामध्ये इतर जागांकरिता केलेल्या असतील. तर अशा उमेदवाराचा शेवटचा केलेला अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. इतर अर्ज रद्द करण्यात येतील.
- दिनांक 01 ऑक्टोबर 2024 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीत देण्यात आलेले शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल दिनांक 01 ऑक्टोबर 2024 यादिवशी किंवा या अगोदर लागलेला असावा. ज्या उमेदवाराचा निकाल 2 ऑक्टोबर 2024 या दिवशी लागलेला असेल असे उमेदवार भरतीसाठी पात्र नसतील.
- सदरील NABARD Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असावे. भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार 2 ऑक्टोबर 1994 या तारखेच्या अगोदर जन्मलेले नसावेत. त्याचप्रमाणे 1 ऑक्टोबर 2006 या तारखेनंतर जन्मलेले नसावे. एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे यांच्याकरिता वय मर्यादा 35 वर्षे राहील. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात आलेली आहे त्यामुळे यांच्याकरिता वय मर्यादा 33 वर्षापर्यंत राहील. खुल्या प्रवर्गातील दिव्यांग उमेदवारांकरिता वयामध्ये 10 वर्षे सूट देण्यात आलेली आहे. ओबीसी प्रवर्गातील दिव्यांग उमेदवारांकरिता वयामध्ये 13 वर्षे सूट देण्यात आलेले आहे. आणि एससी / एसटी प्रवर्गातील दिव्यांग उमेदवारांकरिता वयामध्ये 15 वर्ष सूट देण्यात आलेले आहे. माझी कर्मचारी या प्रवर्गातील उमेदवारांकरिता वय मर्यादा 50 वर्षे असेल. विधवा महिला यांच्याकरिता वयामध्ये 10 वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
- सदरील NABARD Bharti 2024 भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये उमेदवाराला 120 मार्काची परीक्षा द्यावी लागेल. 120 मार्क करिता 120 प्रश्न असतील. हे प्रश्न सोडविण्याकरिता उमेदवाराला 90 मिनिटे वेळ असेल. या चाचणीमध्ये टेस्ट ऑफ रीजनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, न्यूमरिकल ॲबिलिटी या विषयांची प्रत्येकी 30 गुणांची चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे.
- राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती ची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
NABARD Bharti 2024 | राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथील NABARD Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात 2 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून होणार आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्याद्वारे देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी बँकेच्या पत्त्यावर पत्राद्वारे केव्हा उपस्थित राहून अर्ज जमा करू नयेत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराने अर्जात मध्ये भारताची संपूर्ण माहिती, स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण ही सर्व माहिती अचूक आणि बरोबर लिहायचे आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- 21 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार नाहीत.
- राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथील NABARD Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करावी.
NABARD Bharti 2024 | राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथील NABARD Bharti 2024 भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांमधून ‘ ऑफिस असिस्टंट’ या पदावर योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. इतर कोणत्याही उमेदवाराला थेट निवडीसाठी संधी देण्यात येणार नाही.
- राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला बँकेकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही. याची नोंदणी उमेदवारांनी घ्यावी.
- या भरतीच्या प्रक्रियेमध्ये पदावर थेट निवड होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराने जर अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरती बाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
NABARD Bharti 2024 | राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथील भरतीसाठी अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.
- सदरील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीमध्ये इंग्रजीचा पेपर हा इंग्लिश लैंग्वेज मध्ये असेल आणि इतर पेपर उमेदवार इंग्लिश किंवा हिंदी लैंग्वेज मध्ये देऊ शकतात.
- ऑनलाइन चाचणीमध्ये ज्या उमेदवारांना कट ऑफ मार्क पेक्षा अधिक मार्क मिळतील अशा उमेदवारांची निवड प्रक्रिया मध्ये निवड करण्यात येईल.
- या होणाऱ्या ऑनलाईन चाचणीमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. या निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम मध्ये 1/4 इतके गुण एक प्रश्न चुकीचा लिहिला तर वजा होणार आहेत.
- सदरील भरती परीक्षा ज्या राज्यांमध्ये होणार आहे त्या राज्यांची मूळ भाषा या पेपर ची भाषा असणार आहे. सदरील चाचणी बद्दल अधिक माहिती उमेदवारांच्या कॉल लेटर वर देण्यात आलेली आहे उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 500 रुपये असणार आहे. एससी / एसटी / दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरिता शुल्क ₹ 50 असणार आहे.
- सदरील NABARD Bharti 2024 भरतीची परीक्षा ही महाराष्ट्रातील 27 राज्यांमध्ये होणार आहे. त्यातील काही राज्य पुढील प्रमाणे आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळा, मध्य प्रदेश, मुंबई, मनिपुर, मेघालय, मिझोराम, नवी दिल्ली, ओडिसा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यात सदरील परीक्षा होणार आहे.