Novel Packaging Industries Bharti 2024 | नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. येथे नोकरीची सुवर्णसंधी.

Novel Packaging Industries Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” डिझाईन आणि डेव्हलपमेंट मार्केटिंग अभियंता ” या पदासाठी योग्य उमेदवार निवडण्याकरीता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. सदरील भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. सदरील भरती करिता 20, 21, 22 आणि 23 ऑक्टोबर 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खाली देण्यात आलेला लेख वाचावा.

  • 04 रिक्त जागा भरण्याकरिता नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • ‘ डिझाईन आणि डेव्हलपमेंट मार्केटिंग अभियंता ‘ या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे.

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे भरती.

Novel Packaging Industries Bharti 2024 | नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता योग्य असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान आणि संगणक हाताळण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हार्डवर्क करण्याचे स्किल असावे. उमेदवाराकडे संभाषण कौशल्य असावे. उमेदवाराने अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने उत्पादन विभाग सोबत आणि कस्टमर सोबत चांगले रिलेशन मेंटेन केलेले पाहिजे. पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार चांगले वेतन देण्यात येईल.
  • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजी नगर असणार आहे.

     

  • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड करत असताना उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.

     

  • ” नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. प्लॉट क्रमांक 44 आणि 45, चिखलठाणा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र युनायटेड स्पिरिट लिमिटेड जवळ, छत्रपती संभाजी नगर – 431 006″ या पत्त्यावर उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांनी 20,21, 22 आणि 23 ऑक्टोबर 2024 या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
Novel Packaging Industries Bharti 2024
Novel Packaging Industries Bharti 2024
  • चिखलठाणा एमआयडीसी मध्ये असलेल्या प्रमुख पॅकेजिंग मटेरियल कंपनीमध्ये उमेदवारांना कामाची संधी मिळणार आहे.

     

  • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सदरील भरती करिता उमेदवार सात दिवसाच्या आत मध्ये भरतीसाठी अर्ज करू शकतात.

     

  • सकाळी 10:00 वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर आणि दिलेल्या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

     

  • ” नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. प्लॉट क्रमांक 44 आणि 45, चिखलठाणा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र युनायटेड स्पिरिट लिमिटेड जवळ, छत्रपती संभाजी नगर – 431 006″  या पत्त्यावर उमेदवारांनी पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून सदरील भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

     

  • triumph_pack@rediffmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Novel Packaging Industries Bharti 2024 | नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे किंवा ऑनलाइन ई-मेल द्वारे सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे. आणि दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

     

  • ऑनलाइन वेबसाईट द्वारे अर्ज करण्याची सुविधा नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. या संस्थे कडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी भरतीसाठी कोणत्याही लिंक द्वारे अर्ज करू नयेत.

     

  • नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. या भरती करिता अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक पात्रता, वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अर्जामध्ये बरोबर लिहायचा आहे. चुकीची माहिती देणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

     

  • अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांनी अपूर्ण स्वरूपात अर्ज करू नयेत अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

     

  • सदरील भरती करिता20, 21, 22 आणि 23 ऑक्टोबर 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.

     

  • नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. या संस्थेची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे त्यातील अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

Novel Packaging Industries Bharti 2024 | नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. इतर कोणत्याही उमेदवारांना या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही.

     

  • नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. यांच्याद्वारे पदावर नियुक्त होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.

     

  • सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने गैरवर्तन, गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार करू नये असे करणाऱ्या उमेदवारावर सदरील कंपनीकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

     

  • नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. या कंपनी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी सदरील संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Novel Packaging Industries Bharti 2024 | नोवेल पॅकेजिंग इंडस्ट्री आणि ट्रायम्फ पॅक प्रा. लि. यांच्या भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सदरील कंपनी ही उत्पादनाचे पॅकेजिंग आणि त्यासंदर्भातील सेवा देण्याचे काम करणारी अग्रगण्य कंपनी आहे.

     

  • सदरील कंपनी द्वारे पॅकेजिंग मटेरियल, विविध पॅकेजिंग सोल्युशन्स, आणि प्रॉडक्ट्स  तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. आणि ही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचवण्यात येत आहेत.

     

  • सदरील कंपनीद्वारे बनवण्यात येणारे पॅकेजिंग मटेरियल हे खास करून ई-कॉमर्स कंपन्यांसाठी त्याचप्रमाणे अन्नपदार्थ करिता वापरण्यात येत आहे.

     

  • देशाच्या इकॉनोमिक हातभार लावण्याचा फार मोठा वाटा पॅकेजिंग इंडस्ट्रीज आहे. उत्पादनांना परिवहन काळामध्ये चांगल्या प्रतीची पॅकेजिंग मटेरियल उपलब्ध करून देऊन त्यांचे संरक्षण करण्याचे आणि जतन करण्याचे काम पॅकेजिंग इंडस्ट्रीज द्वारे करण्यात येत आहे.

     

  • मजबूत पॅकेजिंग करण्याकरिता काच, धातू, प्लास्टिक, कार्डबोर्ड यांसारख्या वस्तूंचा उपयोग करावा लागत असतो. खास करून औषध निर्मिती क्षेत्रामध्ये यांचा मोठा उपयोग केला जातो. टिकाऊ आणि चांगला दर्जा या पॅकेजिंग मधून उत्पादनांना मिळत असतं.
  • पर्यावरण पूरक पॅकेजिंग मटेरियल या मटेरियल मध्ये बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, रिसायकल मटेरियल, कागदावर आधारित उपपदार्थ यांचा उपयोग केला जातो. याद्वारे पाऊच, बॅग इत्यादी वस्तू बनवण्यात येत असतात. सदरील पॅकेजिंग मटेरियल हे कमी वजनाचे, कमी किमतीत बनवलेले आणि टिकाऊ स्वरूपाची असते.
  • पॅकेजिंग मटेरियल आधुनिक टेक्नॉलॉजी द्वारे सुद्धा कामामध्ये वापरले जाते. यामध्ये प्रामुख्याने क्यूआर कोड, एनएफसी, सेंसर यांसारख्या टेक्नॉलॉजी चा उपयोग करण्यात येतो. खास करून औषधनिर्मिती विभाग, महागड्या वस्तू यामध्ये उपयोग केला जातो.
  • पर्यावरण नियमांचे पालन करणे, कच्चामाल कमी किमतीत उपलब्ध करून घेणे, ग्राहकांची पसंती, विक्रेत्यांची सप्लाय चेन ही आव्हाने पॅकेजिंग इंडस्ट्री मधील कंपन्यांना सध्या स्वीकारावी लागत आहेत.

Leave a Comment