Territorial Army Bharti 2024 | भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत 2273 रिक्त जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Territorial Army Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत निघालेल्या भरती संदर्भात माहिती घेणार आहोत. येथील होणाऱ्या भरती मधून एकूण 2273 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक जाहिरातीमध्ये पहावी. सदरील भरती मधून ‘ शिपाई ‘ पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. त्याचबरोबर भारतीय प्रादेशिक सेना संदर्भात देण्यात आलेली खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • 2273 रिक्त जागा भारतीय प्रादेशिक सेना येथील भरती मधून भरल्या जाणार आहेत.
  • ” शिपाई ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड भारतीय प्रादेशिक सेनेकडून होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत भरती

Territorial Army Bharti 2024 | भारतीय प्रादेशिक सेना येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सदरील Territorial Army Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आठवी, 10वी, 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. सदरील भरती संदर्भातील आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात मध्ये सविस्तरपणे देण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भारतीय प्रादेशिक सेना येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने अपूर्ण अर्ज केला गेला तर अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक उमेदवारांनी जाहिरातीमध्ये पहावी.
  • भारतीय प्रादेशिक सेना येथील Territorial Army Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता उमेदवारांची लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी ही प्रक्रिया पूर्ण पाडल्यानंतरच उमेदवाराला पदावर नियुक्त होता येईल.
  • सदरील भरती करिता अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
  • Territorial Army Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता वय मर्यादा 18 ते 42 वर्षापर्यंत असेल.
  • भारतीय प्रादेशिक सेना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात क्रमांक 1जाहिरात क्रमांक2
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला परीक्षा शुल्क द्यावा लागणार नाही.
Territorial Army Bharti 2024
Territorial Army Bharti 2024

Territorial Army Bharti 2024 | भारतीय प्रादेशिक सेना येथील भरतीसाठी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.

  • भारतीय प्रादेशिक सेना येथील Territorial Army Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही प्रणाली भारतीय प्रादेशिक सेवा यांच्याकडून देण्यात आलेली नाही.
  • जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत. ऑफलाईन अर्ज पाठवत असताना उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचे संपूर्ण नाव, वडिलांचे संपूर्ण नाव, कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहे त्या पदाबाबत माहिती, शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यात आलेले चे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे. याबाबतची सर्व माहिती बरोबर आणि योग्य लिहायची आहे. जर सदरील माहिती खोटी आढळली तर उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
  • भारतीय प्रादेशिक सेना येथील Territorial Army Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भारतीय प्रादेशिक सेना या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Territorial Army Bharti 2024 | भारतीय प्रादेशिक सेना येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • भारतीय प्रादेशिक सेना यांच्याकडून देण्यात आलेल्या पात्रतेची पूर्तता करणारे उमेदवार सदरील भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • भारतीय प्रादेशिक सेना येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून TA / DA देण्यात येणार नाही.
  • या भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा वशिला पुढे करू नये. जर उमेदवाराने पदावर नियुक्त होण्यासाठी किंवा भरती दरम्यान कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी येत असताना अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारतीय प्रादेशिक सेना यांच्याकडून देण्यात आलेले प्रवेश पत्र घेऊन यायचे आहे.
  • Territorial Army Bharti 2024 भरती संदर्भात उमेदवाराला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर त्या उमेदवाराने भारतीय प्रादेशिक सेना यांच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Territorial Army Bharti 2024 | भारतीय प्रादेशिक सेना संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • ‘ भारतीय प्रादेशिक सेना ‘ यालाच टेरिटोरियल आर्मी ( टीए ) असे म्हणतात. ज्या स्वयंसेवकांना अर्धवेळ काम करायचे आहे. अशा स्वयंसेवकांची हे लष्करी दल तयार झालेले आहे. या सैन्याचे मुख्य काम भारतीय सेनेला सहाय्य सेवा प्रदान करणे हे आहे. भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये कर्मचारी, अधिकारी, कनिष्ठ कमिशन केलेले अधिकारी, नॉन – कमिशन केलेले अधिकारी यांचा सहभाग सदरील सेनेमध्ये असतो. जे भारतीय सैनिक नियमितपणे सेवा बजावत आहेत. आशा सैनिकांना त्यांच्या स्थिर कर्तव्यापासून मुक्त करणे. ज्यावेळेस देशामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा अत्यावश्यक सेवा द्यावी लागणार असेल अशा वेळेस जागेनुसार भारतीय प्रादेशिक सेनेची तुकडी प्रदान करता येते. भारत देशामधील प्रादेशिक आर्मी कायद्याद्वारे 1948 रोजी टेरिटोरियल आर्मी ची स्थापना करण्यात आलेली आहे. भारतीय प्रादेशिक दल, भारतीय संरक्षण दल यांचे उत्तर अधिकारी म्हणून टेरिटोरियल आर्मी ची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रमुख संरक्षण कर्मचारी आणि लेफ्टनंट जनरल यांच्या अध्यक्षतेखाली टेरिटोरियल आर्मी चे दोन युनिट पडतात. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम एका विभागामध्ये असतात तर दुसऱ्या विभागामध्ये भारतीय रेल्वे आणि माझी सैनिकांचे कर्मचारी असतात.
  • 1962 रोजी झालेले भारत आणि चीन युद्ध, 1965 रोजी झालेले भारत आणि पाकिस्तान युद्ध, 1971 रोजी झालेले भारत-पाकिस्तान आणि कारगिल युद्ध या युद्धामध्ये टेरिटोरियल आर्मी ने स्वतःचा सहभाग दाखवलेला आहे. टेरिटोरियल आर्मीने देशासाठी बऱ्याच ऑपरेशन करिता मदत केलेली आहे. त्यामध्ये ऑपरेशन पवन हे 1987 रोजी श्रीलंका येथे झालेल्या ऑपरेशन आहे. ऑपरेशन रक्षक हे पंजाब आणि जम्मू-काश्मीर येथे झालेले ऑपरेशन आहे. त्यानंतर ऑपरेशन गेंडा, ऑपरेशन बजरंग या सर्व ऑपरेशन्स मध्ये भारतीय प्रादेशिक सेनेने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
  • भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना वर्षातून दोन महिने पगारावर सेवा द्यावी लागते. इतर काळात उमेदवार स्वतःचा उद्योग व्यवसाय पाहू शकतो. भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना पेन्शन मिळणार नाही. लष्करी सेनेत काम करणाऱ्या उमेदवारांना ज्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा भारतीय प्रादेशिक सेने मधल्या उमेदवारांना मिळणार आहेत.
  • टेरिटोरियल आर्मीच्या इतिहासाकडे जर आपण बघितले तर 1612 मध्ये सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनी पोहोचली. कंपनीमधील कर्मचाऱ्यांची तुकडी स्थापन करून व्यावसायिक हितसंबंध जोपासना करिता सैन्याची स्थापना करण्यात आली. टेरिटोरियल आर्मी ची मूळ स्थापना प्रसिद्ध फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ची इतर संस्थांपासून बचाव करण्याकरिता स्थापना करण्यात आलेली होती. प्लासीची लढाई ही 23 जून 1757 रोजी झालेली होती. या लढाई दरम्यान कंपनीतील कर्मचाऱ्यांचे नियमित आणि अनियमित असे सैन्यांमध्ये रूपांतर करण्यात आलेले होते.

Territorial Army Bharti 2024 | भारतीय प्रादेशिक सेना येथील भरती संदर्भात महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.

  • सदरील Territorial Army Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आलेली आहे.
  • टेरिटोरियल आर्मी येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी आर्मी कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • टेरिटोरियल आर्मी भरती संदर्भातील वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment